अभ्यासात मन कसे लावावे ?
अभ्यासांने प्रत्येक व्यक्त्तीचा मनाचा, बुध्दीचा मोठया पमाणावर विकास होतो.आपल्या आजुबाजुच्या वातावरणांची माहीती होते, ते समजुन घेता येते. स्व:ताच्या प्रगतीसाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणुन किशोररवयात हे अभ्यास तर भरपुर करतात. पण त्यानी त्यांचा अभ्यास कसा करतात याचा नोंदी पण दीलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना आपला अभ्यास नक्कीच सुधारता येईल. १. तुमचे अभ्यासाचे टेबल, टीव्ही, स्वयंपाकघर हे ट्रँफिक्च्य आवाजापासुन दुर असायला हवे. टेबलावर काँमीक्स व गोष्टीची पुस्तके नसावीत. २. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठरावीक वेळ असावी, म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमंच मन एकाग्र होण्यास मदत होईल. रविला रात्री दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण त्यावेळी सर्वजण झोपलेले अस्तात आणि सर्वत्र शांतता असते. ३. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती ४५ मीनीटं ते १ तास एकाग्र राहु शकते. त्यानंतर एकाग्रता भंग होवु लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोर वयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा जास्त वेळ वाचत असतो. तेव्हा त्याची स्मरण करणे त्याला कठीण जांत. त्याही पेक्षा जेव्हा मुलगा तीन तास सलग अभ्यास...