जिवन विचार - 138
*👌जगातील सर्वात सुंदर msg ...* "आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"... *"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!* निवांत वाचा. खरोखर छान वाटेल | १) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा. २)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही. ३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस. आवडलेली काही वाक्ये; 💐💐💐💐💐💐💐💐