देशाचे महानायक श्री अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही प्रेरणादायी कविता !
आज 11 ऑक्टोंबर देशाचेे महानायक श्री अमिताभ बच्चन यांचा जन्मदिवस. यानिमित्त काही लिहावेसे वाटले , अमिताभ बच्चनच एक स्वतः प्रेरणाची मूर्ती आहेत त्यांच्या बद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच येईल. प्रिय वाचकहो ! हिंदीत एक म्हण आहे ... बिना कष्ट के जीवन जीवन नही होता । हर इंसान जन्म से महान नहीं होता ।। अरे ! हथौड़े के घाव सहे बगैर । पत्थर भी भगवान नहीं होता ।। ⚫⚪⚫⚪⚫⚪⚫⚪⚫⚪⚫⚪ मित्रांनो मी त्यांच्याबद्दल दुसरं काही लिहिणार नाही पण त्यांच्या लिहिलेल्या काही प्रेरणादायक कविता तुमच्या पुढे मांडतो - हे वक्त ही हे गुजर जायेगा | ye waqt hi hai Gujar jayega गुजर जाएगा, गुजर जाएगा मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है गुजर जाएगा, गुजर जाएगा।। जिंदा रहने का ये जो जज्बा है फिर उभर आएगा गुजर जाएगा, गुजर जाएगा।। माना मौत चेहरा बदलकर आई है, माना मौत चेहरा बदलकर आई है, माना रात काली है, भयावह है, गहराई है लोग दरवाजों पे रास्तों पे रूके बैठे हैं, लोग दरवाजों पे रास्तों रूके बैठे हैं, कई घबराये हैं सहमें हैं, छिपे बैठे हैं। मगर यकीन रख, मगर यकीन रख. ...