Posts

Showing posts with the label मुलांच्या परीक्षेच्या काळात पालकांसाठी टीप्स

मुलांच्या परीक्षेच्या काळात पालकांसाठी टीप्स

✍ दहावी-बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षेच्या काळात मुलांसोबतच पालकांना देखील मोठ्या ताण-तणावाचा सामना करावा लागतो. 📍 या ताणतणावापासून सुटका मिळविण्यासाठी पालकांनी काही टिप्स वापरल्या तर मुलांना देखील अभ्यासात मदत मिळू शकते. ▪ परीक्षेच्या काळात मुलं तणावाखाली वावरत असतात, यावेळी त्यांचं खाण्यापिण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होते. त्यामुळे यावेळी पालकांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल. ▪ अभ्यासाबाबत मुलांकडून काही चुका होत असतील तर, डोकं शांत ठेवून त्यांच्या चुकांचे निरसन करा. पॅनिक होऊन किंवा मुलांना रागावून त्यातून मुलांवरील अभ्यासाचा ताण आणखी वाढू शकतो. ▪ आपल्या मुलांची कोणत्याही बाबतीत दुसऱ्यासोबत तुलना करणे चुकीचे आहे. अशाप्रकारे तुलना केल्यास मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. हे टाळावे ▪ परीक्षेच्या काळात आपल्या पाल्याला शक्यतो स्मार्टफोन पासून दूर ठेवा. ▪ मुलांसाठी सकारात्मक वातावरण तयार करा. मुले मनमोकळेपणाने जेवढा अभ्यास करतील, तेवढं त्यांच्या लक्षात राहणार आहे. ▪ सततच्या अभ्यासातून थोडा ब्रेक देखील मिळणं गरजेचं आहे. मुलांच्या बुद्ध