Posts

Showing posts with the label जिवन विचार - 78

जिवन विचार - 78

फुले काय सांगतात 🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच नसतं.... हसून हसून जगायच असत. 🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच नसतं... काळोखात ही फुलायच असत. 🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच नसतं.... काट्यात सुद्धा हसायच असत. 🌼बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच नसतं.... गुणाच्या गंधाने जिंकायच असत. 🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच नसतं.... संकटाना बुडवून फुलायच असत. 🌾🍃🍂🌾🍃🍂🌾