Posts

Showing posts with the label जिवन विचार - 102

जिवन विचार - 102

*त्यागाच्या अगदी विरूद्ध लोभ आहे . लोभ कधीच तृप्त होत नसतो .त्यामुळे मानवप्राणी अनावश्यक वस्तूंचा संग्रह सारखा करीत जातो .ह्या त्याच्या लोभ प्रवृत्तीतुन त्याच्या संग्रह प्रवृत्तीला अधीक बळकटी तो आणतो आणि संचय करत जातो .*  *म.गांधीजी म्हणतात, " आपल्या दैनंदिन गरजा भागण्याइतके पदार्थ निसर्ग उत्पन्न करतो. त्यातून प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार घेतले , अधीकांना  हात लावला नाही ,   तर जगात कंगालपणा औषधालासुध्दा उरणार नाही ."* *" The earth 🌎 has enough to satisfy every man's needs but not enough to satisfy a single man' s greed,"*