जिवन विचार - 125
✍ *स्वर्गात* सर्व काही आहे, परंतु *मृत्यू* नाही, *गीतामध्ये* सर्व काही आहे,परंतु *खोट* नाही, *जगात* सर्व काही आहे, परंतु *समाधान* नाही, आणि आज *माणसांमध्ये* सर्व काही आहे, परंतु *धीर* नाही. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो, आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . . *"माझं" म्हणून नाही.* *''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...* *'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त .........* *''चांगले वागता'' आलं पाहिजे..!!* 🙏🌹🙏