नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करावे ?
नेहमी आनंदी राहण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यावर ठरवावे माझा आजचा दिवस छान जाणार आहे आनंदी जाणार आहे. आपल्या आयुष्यात नेहमीच आनंदी राहता येत नाही त्याच्यामध्ये थोडी थोडी निराशा येतेच म्हणतातना आशा आहे तिथे निराशा येते पण नेहमीच आशा ठेवून वागावे म्हणजे आनंदी राहु शकतो आनंदी राहण्यासाठी नेहमी हसुन खेळुन राहावे आपलं मन जे आहे चांगल्या पद्धतीने रमवावे म्हणजेच आनंदी राहु शकतो . आनंदी राहणं आपल्या हातात आहे आपणच ठरवाव कि मला आनंदी राहायचं आहे.आपल्याला आनंदी राहायचं आहे निराशेला बाजुला सारावे आणि आनंदी राहावे.