रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा
*🍲🍨प्लेट मध्ये जेवण शिल्लक ठवण्या अगोदर, रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा.* 👉🏻जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या एका tweet च्या मध्यमातून, त्यांना आलेला एक खूप सुंदर अनुभव शेर केला. जो एक खूपच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणार अनुभव आहे. आज आपण त्याच tweet चे मराठी अनुवाद वाचणार आहोत. पैसा तुमचा आहे पण संसाधने हे समाजाचे आहेत. जर्मनी हे एक खूपच प्रगत आणि highly industrialized देश आहे. अश्या देशात खूप लोकांना वाटेल की तिकडले लोक खूप शाही जीवन जगत असतील. जेंव्हा आम्ही हॅम्बर्ग येथे पोहचलो, माझे कालीग एका रेस्टोरन्ट मध्ये आम्हला घेऊन गेले. त्या रेस्टोरन्ट मध्ये खूप टेबल्स रिकाम्या होत्या. तिकडे एका टेबलावर एक जोडपे जेवण करत बसले होते. त्यांचा टेबलावर फक्त 2 च पदार्थ (dishes) आणि बिअर च्या दोन बाटल्या ठेवलेल्या होत्या. मी ते दृश्य पाहून विचार केरत होतो, कि एवढं सिम्पल जेवण रोमँटिक असू शकते का?, आणि ती मुलगी त्या कंजूस मुलाला आता सोडेल का?.. तिकडे काही दुसऱ्या टेबलावर, काही वृद्ध महिला बसल्या होत्या. जेंव्हा कोणती डिश सर्व्ह केली जायची तेंव्हा वेट