Posts

Showing posts with the label मंदिरात देवाभोवती प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र - धर्म

मंदिरात देवाभोवती प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र - धर्म

मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर काही विशेष धार्मिक उपक्रम नियमाने केले जाता. जसे हात जोडून नमस्कार करणे, डोकं वाकून नमस्कार करणे, घंटा वाजवणे तसेच प्रदक्षिणा घालणे. परंतु अनेक लोकांना प्रदक्षिणा का घातली जाते यामागचे कारण माहिती नसेल. तर जाणून घ्या काय कारण असावं...   मंदिरात मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारीबाजूला दिव्य शक्तीची आभा असते. त्या आभामध्ये प्रदक्षिणा घालत्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते. दैवीय शक्तीच्या आभामंडळाची गती दक्षिणवर्ती असते.   या कारणामुळे दैवीय शक्तीचा तेज आणि बळ प्राप्त करण्यासाठी भक्तांनी उजव्या हाताकडून प्रदक्षिणा करावी. डाव्याबाजूने प्रदक्षिणा घातल्याने दैवीय शक्तीच्या आभामंडळाची गती आणि आमच्या आंतरीक शक्ती यांच्यात टक्कर होते. परिणामस्वरूप आमचा तेज देखील नष्ट होऊ लागतो. म्हणून देव प्रतिमेच्या विपरीत पद्रक्षिणा घालू नये.   देवाची मूर्ती आणि मंदिराची प्रदक्षिणा नेहमी उजवीकडून सुरु झाली पाहिजे, कारण मुरत्यामध्ये आढळणारी सकारात्मक ऊर्जा उत्तर ते दक्षिण दिशेकडे प्रवाहित होते. डावीकडून प्रदक्ष...