Posts

Showing posts with the label जिवन विचार - 33

जिवन विचार - 33

*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.* *मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.* *मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.* *मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.* *मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.* *तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा. त्यासाठी* *माणसानं घडघड बोललं पाहिजे* *खळखळून हसलं पाहिजे* *दिलखुलास विनोद केले पाहिजेत* *मनसोक्त रडलं पाहिजे!* *थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.*