Posts

Showing posts with the label हास्य कविता

देशी देशी झालो मी उपाशी - हास्य कविता

Image
😂😂  *देशी देशी झालो मी उपाशी* 😂😂 *देशी देशी मी*  *झालो उपाशी*  *दारु बंद झाल्यापासून*  *मले डॉक्टर येऊन तपाशी* !!  *डॉक्टर मने बायको ले* *येंचा आंगात कमजोरी आली* *बायको मने तसगिस* *काई नाई याची दारु बंद झाली* !!  *देशी पोटात असल्यावर*  *होतो मी राजा*  *काय सांगू गड्या ह्या*  *कोरोना न देल्ली मले सजा* !!  *मोठ्या मुश्किल न सरकार*  *न दारु सुरु केली* *एक काटर प्यायचा जागी*  *भाऊ मी ४ काटर पेली*  !!  *रस्तावरचे लोक म्हाया* *सन्मान करु लागले* .  *काही जन त हार* *टाकुन पाया लागले* !!  *दारु बंद झाल्यापासून बेकार* *होती आमची बेवडयांची अवस्था* *दारु सुरु झाल्यावर सुधरवली* *आम्ही अर्थव्यवस्था*. !!  *रस्त्यावर पडलो होतो* *गल्लीतल्या पोट्यांयन*  *आनल  घरापाशायी* *देशी देशी मी झोपलो उपाशी*. !!  *रस्त्यावर झोपल्यावर माया* *सपनात एेश्वर्या आली*  *जाग आल्यावर पायतो*  *त कुञे आंगावर भुकु लागली*.!!  *गल्लीतले लोक माया ईकडे* *सन्मानान पायत होती* .  *हाच तो अर्थव्यवस्थेच...

◼️ हास्य कविता :- उपाय ...✍️शामला पंडित

Image
  ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆       उपाय  ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆ मनाला लागली हुरहूर वाढे वजन वय भरभरून शोधले उपाय कित्येक सदा राहण्या चिरतरुण ॥१॥ सकाळ संध्याकाळ नेमे शतपावली,व्यायाम पळापळी चार-सहा  फळांचे रस घेई व्यायामानंतर प्रत्येकवेळी ॥२॥ सकाळी नाश्ता ,चहा सात्विक थाळी तीन वेळा  आहार कमीत कमी केला फलाहार मात्र चारदा वेगळा  ॥३॥ जिभेवर नियंत्रण म्हणून बोलणे ही केले कमी पोटावर पट्टा घालतेय बारिक दिसण्या नेहमी॥४॥ श्वास आलोम विलोम  सूर्यनमस्कार करी सहन असे किती केले उपाय बाई कमी होता होईना वजन ॥५॥ रामदेवबाबा पतंजली काढा बालाजींचे वैद्दिकी घेऊन ऋषाली व्यायामशाळा  सारेच गेले माझ्यापुढे थकून ॥६॥ ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆ . सौ. शामला पंडित ( दीक्षित ) पूर्णानगर, चिंचवड 7276866795 ◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆ 🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸