जिवन विचार - 39
चालता चालता कधीतरी ठेच लागणारच, जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच, ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच, दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच, दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे, आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं 😀 ह्यालाच जगणे म्हणतात … स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख पाहतो ….तो सुखी राहतो!