जिवन विचार - 135
जीवन कंटाळवाण वाटत हे बरोबर आहे आपल्या आयुष्यात काही चुकीचे घडत चालले आपल्या मनासारखे काहीच घडले नाही तेव्हा कंटाळा येतो आपण खेळ खेळतो आणि आपल्याला कंटाळा आला तर सोडून देतो बरोबर तो खेळ आहे तरीपण आपण दुऱ्या वेळेस तोच खेळ पुन्हा खेळतो पण जीवनात कंटाळा येऊन कसं चालेल. जीवन जर कंटाळवाणे झाले तर जीवन कसे जगणार आपल्याला चांगले जीवन जगायचे आहे म्हणुन कंटाळ्याला येऊ देऊ नका आपल्याला जीवनात काहीतरी करण्यासाठी आपला जन्म झाला आहे तो चांगल्या कामासाठी सार्थकी लावा आयुष्यात चांगले काम करा हे सर्व जर केलं आपण कंटाळा येणारच नाही.