पैशाच्या व्यवहारातून संबंध कसे जपावे - Trick
पहिली बाजू सर्वात आधी जो व्यक्ती तुमच्याकडून पैसे मागत आहे त्या व्यक्तीला खरचं पैशाची गरज आहे का?? त्या व्यक्तीला पैसे कोणत्या कामासाठी पाहिजे आहेत चांगल्या की वाईट? तो व्यक्ती तुमच्या विश्वासात ल आहे का? जर,खरचं एखाद्याला खूपच पैशाची अडचण आहे,आणि त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास असेल, तुम्हाला जर तुम्ही दिलेले पैसे परत करेल असे ठामपणे वाटत असेल तर तुम्ही त्याला पैसे देण्यात काही हरकत नाही,जर तुमच्याकडे पैसे असतील तर.. दुसरी बाजू असा व्यक्ती ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास च नाही अशा व्यक्तीला, पैशासाठी सरळ सरळ नाही म्हणा,पण बहुतेक वेळा काय होत असत, समोरील व्यक्तिला माहिती असत की आपल्याकडे पैसे आहेत, मग अशावेळी आपल्याला त्याला डायरेक्ट नाही म्हणायला पण जड जात... परंतु, असा व्यक्ती ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वासच नाही त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या अडचणी सांगा,त्या व्यक्तीला कारणे सांगा....मुलांच्या शिक्षणाच क...