Posts

Showing posts with the label जिवन विचार - 107

जिवन विचार - 107

देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं.                 घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश  आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो.    सहवासातील माणसांचं देखील तसंच… एखाद्या सौंदर्यानं, प्रकाशानं दिपून जाणं            हा काही क्षणांचा खेळ असतो.            पण खरं आत्मिक समाधान हे       समईच्या इवल्याशा तेजातच मिळतं.