जिवन विचार - 140
*पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,* *मरेपर्यत टिकतात..* *कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,* *इतिहास घडवतात..* *घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....* *""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....* *कुणाच्या नशिबाला हसू नये* *नशिब कुणी विकत घेत नाही* *वेळेचे नेहमी भान ठेवावे*.. *वाईट वेळ सांगून येत नाही*.! *बुद्धी कितीही तल्लख असली तरी* *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो* *राजा होऊ शकला नाही*.! ...