जिवन विचार - 105
परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हांला नेस्तनाबूत करते. मात्र तूमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते... "आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून शिखरावर पोहचविते".!!! कुठलीच प्रतिकूल परिस्थिती इतकी शक्तिशाली असू शकत नाही की निश्चित ध्येय असलेल्या माणसाला ती कायमची अडवून ठेऊ शकेल..