काही महान व्यक्तिंची काही महान विचार
" दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल , तर तुम्ही चूकीच्या रस्त्यावरून जात आहात , असे समजावे ..." -- स्वामी विवेकानंद " जेव्हा एखाद्याला वाटत असेल , की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही ,तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही , असे समजावे ..." -- आईन्स्टाईन " प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे , हे खूपच धोकादायक होय ..." -- अब्राहम लिंकन " प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो. मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही..." -- लिओ टॉलस्टॉय " इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा , ईतरांपेक्षा जास्त काम करा. आणि ईतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत ..." विल्यम शेक्स्पिअर " हरल्यावर आपण का हरलो ? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते ; मात्र जिंकल्यावर स्पष्टीकरणाचा एक शब्दही द्यावा लागत नाही..." -- अँडॉल्फ हिटलर " जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे , असे नसते . एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली क