जिवन विचार - 139
. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . . 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . .. 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ______________________________________ . .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ______________________________________ . .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ______________________________________ . .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिव