Posts

Showing posts with the label जिवन विचार - 61

जिवन विचार - 61

🐜"मुंगी" केवढीशी....! त्या 🐜"मुंगीच" डोकं केवढसं....! त्या डोक्यातला 'मेंदू' केवढासा....! तरीपण त्या 🐜 मुंगीला बरोबर कळतं...... कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर, किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे.....!!! सांगावं लागत नाही तिला.....!!! 🐜"मुंगी" कणभरच असते  पण.... "मणभर साखर फस्त करते....!!" सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं....! फक्त ते मणभर जगता आलं पाहिजे..