Posts

Showing posts with the label स्वामी विवेकानंद यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात राहूद्या

स्वामी विवेकानंद यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात राहूद्या

Nandanshivani app | Special ▪️ आपण जेवढे जास्त कष्ट करतो, यश तेवढेच उज्वल राहते. ▪️ कोणत्याही प्रकराची भीती आणि अपूर्ण इच्छा सर्व दुःखाचे कारण आहे. ▪️ स्वतःला कमजोर किंवा लहान समजणे हेच सर्वात मोठे पाप आहे. ▪️ ज्या दिवशी कामामध्ये कोणतीही समस्या येणार नाही त्यादिवशी समजून घ्यावे की, आपण चुकीच्या मार्गावर आहोत. ▪️ जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवावरही विश्वास ठेवू शकत नाहीत. ▪️ सुख आणि दुःख हे दोघेही चांगले शिक्षक आहेत, आपल्याला नेहमी शिकवत राहतात. ▪️ ज्या गोष्टी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक रूपात आपल्याला कमजोर बनवतात, त्यांचा लगेच त्याग करावा. ▪️ जेव्हा मनाचे आणि मेंदूचे ऐकण्याची गरज पडेल तेव्हा सर्वात पहिले मनाचे ऐकावे. ▪️ अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. ▪️ स्वतःसाठी सगळेच जगतात, इतरांसाठी जगणे हेच जीवन आहे.