स्वामी विवेकानंद यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात राहूद्या


Nandanshivani app | Special

▪️ आपण जेवढे जास्त कष्ट करतो, यश तेवढेच उज्वल राहते.

▪️ कोणत्याही प्रकराची भीती आणि अपूर्ण इच्छा सर्व दुःखाचे कारण आहे.

▪️ स्वतःला कमजोर किंवा लहान समजणे हेच सर्वात मोठे पाप आहे.

▪️ ज्या दिवशी कामामध्ये कोणतीही समस्या येणार नाही त्यादिवशी समजून घ्यावे की, आपण चुकीच्या मार्गावर आहोत.

▪️ जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवावरही विश्वास ठेवू शकत नाहीत.

▪️ सुख आणि दुःख हे दोघेही चांगले शिक्षक आहेत, आपल्याला नेहमी शिकवत राहतात.

▪️ ज्या गोष्टी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक रूपात आपल्याला कमजोर बनवतात, त्यांचा लगेच त्याग करावा.

▪️ जेव्हा मनाचे आणि मेंदूचे ऐकण्याची गरज पडेल तेव्हा सर्वात पहिले मनाचे ऐकावे.

▪️ अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

▪️ स्वतःसाठी सगळेच जगतात, इतरांसाठी जगणे हेच जीवन आहे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !