About us

Donate Money


Nandanahivni ब्लॉग सुरू करण्याचा एवढाच हेतू की गावातील जनतेला माहिती द्यावी नंतर विचार आला मी माझ्या गावाला ज्ञान देऊ शकतो तर ते सर्व जगासाठी का करू शकत नाही... आता हा ब्लॉग सर्व जगासाठी तयार आहे ह्या ब्लॉगवर जीवनाविषयी खूप विस्तृत माहिती दिली आहे आशा आहे ती कोणासाठी तरी उपयुक्त ठरेल  ... आणि हा ब्लॉग जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे फक्त भाषा बदलण्यासाठी काही कृती कराव्या लागतील
कृती : सर्व प्रथम मेेेनू मधे जा (टायटल च््यावर

'आडव्या रेषा) आणि change language मधे जाऊन आपली भाषा बदला. .



 नंदनशिवनी ॲप ' एक गावाचे वैयक्तिक अॅप आहे ,ह्या अॅपच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे सर्व सामान्य प्रश्‍न सोडवून  माहिती देण्याचे  काम करत आहे .ह्या ॲपच्या माध्यमातून गावातील नागरिकांना पुढील गोष्टी करता येतील

  1.  मुख्यपृष्ठ
  2. गावातील ग्रुपमध्ये अॅड होणे ...
  3.  गावाजवळील पशुवैद्यकिय नंबर...
  4.  कृषी विषयक माहिती...
  5.  जनरल नॉलेज ...
  6.  मनोरंजक कविता...
  7.  प्रेरणादायी कथा... 
  8.  घरगुती उपाय...
  9.  Home
 तसेच यापुढे आम्ही वर वर अजून खूप काही उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे .

app admins :

• Arjun apparao jadhav  admin
• Pratap damodar kadam writer
• Raju shivaji jadhav writer
• Mangesh shivaji jadhav writer 
• Tukaram pandurang jadhav writer 
• Rajiv balaji muknar writer


एक सुचना : 
तुम्हाला जर नंदनशिवणी अॅप चे लेखक बनायचे असेल तर तुमचा ईमेल आयडी खालील whatsapp वर पठवावे .
 Whatsapp No : Whatsapp here 📩📩📩




🔷⬛🔷⬛🔷⬛🔷⬛🔷⬛🔷⬛🔷⬛

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...