Posts

Showing posts with the label शिवगीत - Poem

शिवगीत - Poem

⛳🐯शिवगीत🐯⛳* *🚩जिजाऊच्या सुता तुला* *महादेवाचे वरदान..!🚩* *🚩एक मुखाने बोला* *बोला जय जय शिवराय..!🚩* *🚩दिव्य तुझी शिवभक्ति* *दिव्य तुझी काया..!🚩* *🚩बालपणी गेलासी तु* *तोरणा जिंकाया..!🚩* *🚩हादरले मोघल थरथरले आसमान मुखाने बोला* *बोला जय जय शिवराय..!🚩* *🚩मुरारबाजीला आली मूर्छा लागुनीया बाणं..!🚩* *🚩दिल्ली साठी शिवा* *तु केले प्रयाण..!🚩* *🚩तळहातावर देवुन तुरी* *घेवुनी आला पंचप्राण..!🚩* *🚩एक मुखाने बोला* *बोला जय जय शिवराय..!🚩* *🚩शायीस्तेखानाचे शोधासाठी* *गाठलास लालमहालं..!🚩* *🚩तिथे तलवारीचा* *तु वाजविला डंका..!🚩* *🚩मोगल खवळले सारे* *परी हसले पठाण..!🚩* *🚩एक मुखाने बोला* *बोला जय जय शिवराय..!🚩* *🚩हार तुला राज्यभिषेकाचा* *जिजाऊनी घातला..!🚩* *🚩पाहीलेस फोडुन मोती* *शिव कुठे आतला..!🚩* *🚩उघडुनी निधडी छाती* *दाखविले शिवराज्य..!🚩* *🚩एक मुखाने बोला* *बोला जय जय शिवराय..!🚩* *🚩पन्हाळ गडाच्या वेडया मध्ये सापडलास शिवा..!🚩* *🚩परी बाजीच्या पराक्रमाने* *तोडलास वेडा..!🚩* *🚩निष्ठुनी पन्हाळगड गाठला विशाळगड..!🚩* *🚩एक मुखाने बोला* *बोला जय जय शिवराय..!🚩* *🚩तुझ्या भेटीस...