Posts

Showing posts with the label स्वतःसाठी जगताना - कविता

स्वतःसाठी जगताना - कविता

🌹स्वतःसाठी जगताना...🌹    👇👇👇👇👇👇    स्वतःसाठी जगताना..    दुस-यांसाठी जगून बघ..    स्वतःच्या आनंदापेक्षा..    दुस-यांना आनंद देऊन बघ..    स्वतःसाठी जगताना ...    मरुन जातो माणूस बघ..    दुस-यांसाठी जगणारा..    मरुनही जगतो माणूस बघ….    स्वतःसाठी जगताना...    स्वार्थाचा नगारा फुलतो बघ..    दुस-यांसाठी जगताना.…    परमार्थ उठून दिसतो बघ..    स्वतःसाठी जगताना...    हजारवेळा मरतो बघ...    दुस-यांसाठी जगताना..    मरुनही अजरामर होतो बघ..    स्वतःसाठी जगताना...    मी आणि माझच बघतो बघ..    दुस-यांसाठी जगताना...    तुम्ही आणि आपणच उरतो बघ    स्वतःसाठी जगताना.…    स्वार्थाचा इमला वाढतो बघ...    दुस-यांसाठी जगताना...    परमार्थ उठून दिसतो बघ….    तरही माणूस आज ....    स्वतःसाठीच जगतोय... ...