Posts

Showing posts with the label जिवन विचार -19

जिवन विचार -19

 प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही किंवा असेही नाही की तो कमजोर आहे. फरक इतकाच असतो की, त्यांना स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असतांना एक पाऊलं मागे का होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.            *माणसे कमविण्यात* *जो आनंद आहे,* *तो पैसा कमविण्यात नाही*