सेवा हाच धर्म - बोधकथा
*एकदा म.गांधी फिरून येत होते .बरोबरची मंडळी आश्रमात पुढे आली.महात्माजी मागे कसे राहिले त्यांना कळेना . एकजण पहायला गेला.* *त्याला म.गांधी हे एका कुष्ठरोग्याची सेवा करताना दिसले. तो कुष्ठरोगी त्यांचाच एक आश्रमवासी होता. फिरताना त्याच्या जखमाना ञास होऊन त्यातून रक्त येत होते म्हणून चालताना फार ञास होत होता.* *तात्पर्यः जे दुसऱ्यासाठी ते महात्माजी.स्वतः करता कोणतेही काम त्यांना अस्वच्छ वा कमी प्रतीचे वाटले ना; म्हणूनच ते महात्मा !* *"मानव सेवा हीच ईश्वर सेवा होय."*