माणूस म्हणून जगायला शिका - जिवन विचार
शिकण्यासारखं जगात भरपूर काही आहे, पण भरपूर काही शिकण्या आधी ... १. प्रवाहाच्या विरुद्ध एकटे उभे राहायला शिका २. काळोखात जायला शिका ४. अन्याया विरुद्ध आवाज़ उठवायला शिका ५. आपले मत ठामपणे मांडायला शिका ६. नाही म्हणायला शिका ७. प्रश्न विचारायला शिका ८. मदत व सेवा करायला शिका ९. प्रेम करायला शिका १०.मौन धरायला शिका ११. एकांतवासात राहायला शिका १२. यात्रा करायला शिका १३. स्वत:शी बोलायला शिका १४. दुसर्यांचा विचार करायला शिका १५. संघर्ष करायला शिका १६. सुःख- दुःखाच्या वरती उठायला शिका १७. जबाबदारी घेऊन ती पूर्ण करायला शिका १८. स्वताःवर प्रगाढ़ विश्वास करायला शिका १९. स्त्रीने पुरुषाचे व पुरुषाने स्त्रीचे महत्व जानून घ्यायला शिका २०. निसर्गाशी नातं जोडायला शिका २१. सम्यक आहार, व्यायाम व निद्रा घ्यायला शिका २२ .ध्यान करायला शिका २३. उच्चतम विचार करायला शिका २४. अभ्यास करायला शिका २५. वक्तृत्व, नेतृत्व व कर्तुत्व करायला शिका २६. मोठे स्वप्न पहायला शिका २७. कल्पना व आविष्कार करायला शिका २८. वर्तमानात राहुन जीवनाचा आनंद घ्यायला शिका २९. सगळ्यात शेवटी, माणूस म्हणून जगायला शिका ३०. शारीरिक मृ...