सुख म्हणजे काय ?
सुख मानन्यावर आहे सुखाची परिभाषा वेगळीच आहे सुख असतं तेव्हा सुखाची किंमत कळत नाही जेव्हा दुःख आलें की सुखांची किंमत कळते तर दुःख आहे तर सुख आहे. सुख दुःखात समाधान आनंद असतं ते कळत देखील नाही आपल्याला आपण जे काही करतो चांगल वाईट त्यातच सुख असतं समाधान आनंद याच्यात सुख आहे सुख पैशांनी विकत घेऊ शकत नाही