Posts

Showing posts with the label जिवन विचार - 71

जिवन विचार - 71

प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका ,कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या   " आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका " काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते  !!! 🌳🌴🌴🌴🌴🌴🌳 🙏 💦 ' पाण्याचा वापर जपून करुया'.💦💦💦