डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके – APJ Abdul Kalam Books
भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी खूप मोठ योगदान दिल आहे. ते एका महान वैज्ञानिका बरोबर एक कुशल राजनेता देखील होते. अब्दुल कलाम हे प्रख्यात अध्यापका सोबतच एक महान लेखक सुद्धा होते. कलाम साहेबांना सुरवातीपासूनच लिखाण करण्याची खूप आवड होती. त्यांनी लिहिल्या असलेल्या काही पुस्तकांबद्दल आम्ही आपणाला सागणार आहोत जी खालील प्रमाणे आहेत- ‘इंडिया २०२०: अ विजन फॉर द न्यू मिलिनियम’, ‘इग्नाइटेड माइंडस: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया’, ‘विंग्स ऑफ़ फायर: ऐन ऑटोबायोग्राफी’, ‘इंडोमिटेबल स्पिरिट’ ‘मिशन इंडिया’ एडवांटेज इंडिया ”यू आर बोर्न टू ब्लॉसम” ‘इन्सपायरिंग थोट्स’ ”माय जर्नी” ”द ल्यूमिनस स्पार्क्स” रेइगनिटेड