🙏🏻देव आहे की नाही ?
देव आहे की नाही हे माहित नाही पन एक अशी शक्ती अस्तित्वात आहे जी आपल्या पाप पुण्या चा अचूक हिशेब ठेवते आणि त्याची फळ आपल्याला जिवंत असतानाच देते आपल्या एकूण यूनिवर्स चा विचार केला तर मात्र आपण देव आहे असेच समजून येते कारण इतके मोठे ब्रम्हांड अस्तित्वात असणे हे खुप मोठे आश्रर्य आहे आणि हे ब्रम्हांड इतके मोठे आहे की प्रकाशाची गति 300000 KM प्रति सेकंड आहे तरी सुद्धा करोडो ताऱ्यांचा प्रकाश अजुन आपल्या पृथ्वि पर्यन्त पोहचला नाही आहे आणि याच्या उत्पत्तिला लाख लाख करोड़ वर्ष झाली आहे तरी ती सूर्यकिरणें अजुन प्रवास च करत आहेत यावरून आपण अंदाज लावू शकतो की खरच हे देव करतो आहे की निसर्ग आणि हो ज्यावेळी HIKS BOZHON नावाची पार्टिकल चा शोध लागला तेव्हा साइंटिस्ट ने सुद्धा त्याला गॉड पार्टिकल हे नाव दिले . पृथ्वि च सोडून दया पन हा विचार करा की हे सारे ब्रम्हांड इतके परफेक्ट काम कसे काय करते कोणी तरी आहे जो हे सगळे विश्व संभाळात आहे कोणत्या नविन शोध लागेपर्यन्त आपन असे समजू शकता की खरच देव आहे