◼️ ललित लेख :- दिवाळी
दिवाळी ची चाहूल लागली की घराघरांत साफसफाई, रंगरंगोटी जणू स्वच्छ, निर्मळ घर आणि मन हा सुंदर संदेश च घेऊन येते दिवाळी.. 👌🏻 सणाचा राजा 4-5 दिवस सणाला उधाण आले असते. सफाई नंतर घराघरांत सुरू होतो तो फराळ.... गोडवा एकवटेला लाडू, 👌🏻आत पोटात गोडवा साठवून वरून खुशखुशीत असलेली ओल्या नारळाच्या करंज्या 😋 चटकदार चिवडा, 🤩 खमंग चकली, 😍 गोड आणि खारे शंकरपाळी, 🥰कुरकुरीत शेव, 🥳 खसखस लावलेले अनारसे, 😎 यांचा सुगंध, सगळ्या ची चव जिभेवर रेंगाळणारी, फराळ तोंडात टाकताच विरघळणारे मन.... फराळाची मजा त्रृप्त करणारी 😊. हि दिवाळी वेगळी फराळ होऊ द्या चरच.... झाले ना👌🏻👍🏻 नंतर खरेदी बायकाचा जिव्हाळयाची,,,, सगळ्यांना कपडे नवीन,पुजेसाठी लागणार सामुग्री, रांगोळ्या खरेदी, नवीन वस्तू, नवीन दागिना असो खरेदीला उधाण 🥳 पहिला दिवस वसूबारस गाय आणि वासरू प्राण्याची पुजा करा. प्राण्याचा आदर करा. सांगणारी महान संस्कृती. मग रांगच लागते धनत्रयोदशी, पाठोपाठ नरकचतुर्दशी, लक्ष्मी पुजन.... घरातल्या जिवंत लक्ष्मी चा आदर करा आपोआप लक्ष्मी घरी सुखात नांदतेच. नंतर पाडवा, बलिप्रतिपदा साडेतीन मुहर्तातला 1 मुहूर्त. पतीराजा