आपण का जगतो ?
आपण जगतो आपल्या माणसाठी आपण जगतो आपल्या साठी आपल्याला जो जन्म मिळाला आहे तो सार्थकी लावण्यासाठी आपण जगतो काही चांगले कर्म करण्यासाठी आपल्याला जगण्यासाठी जन्म एकदाच मिळतो ते जगत असताना आपण कोणासाठी तरी जगतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो आनंद हा आपल्या जगण्याची उमेद उर्जा निर्माण करतात . आपण जगतो आपल्या माणसाठी आणि आपल्यासाठी जगतो आपण जगतो तेव्हा सुख दुःख येतं तेव्हा हे जगणं जगतो तेव्हा आपल्याला आनंद ही होतों दुःख होतो हे खरे जगणं जगतो आपण.