जिवन विचार - 87
दुःख इतकं नशीबवान आहे कि ज्याला प्राप्तकरून लोक आपल्या माणसांना आठवतात..... आणि धन इतकं दुर्दैवी आहे कि ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात..... यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...! जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ..ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही.