माणसाने जीवन कसे जगावे !
माणसाने जीवन कसे जगावे तर मन मोकळे पणाने जगावे दिलखुलास जगावे माणसाचं जीवन सुख दुःखाने व्यापलेला आहे तर जीवनात सुखाची तूलना करत नाही पण दुःख मात्र आले की त्याच आपण लगेच भावु करतो दुखाला मागे सारून पुढे जायचं त्यालाच आपण जीवन म्हणतो दुःख सहन केल्याशिवाय सुख आपल्याला मिळत नाही सुख दुःख सहन केल्याशिवाय जीवनाचा अर्थ कळतो आणि त्याच्यातुन आनंद मिळतो ते जीवन सुख दुःख आनंदाने जगायचे माणसाने जीवन सर्व प्रकारचे जीवन जगावे आनंदी जीवन मस्ती मजा मस्करी मोह माया या मोहमायेत जगावे माणसाला जन्म एकदाच मिळतो तो जन्म सत्कारणी लावावे जीवनाचा आनंद घेत जगावे.