माणसाने जीवन कसे जगावे !

माणसाने जीवन कसे जगावे तर मन मोकळे पणाने जगावे दिलखुलास जगावे 
माणसाचं जीवन सुख दुःखाने व्यापलेला आहे तर जीवनात सुखाची  तूलना करत नाही  पण दुःख मात्र आले की त्याच आपण लगेच भावु करतो  दुखाला मागे सारून पुढे जायचं त्यालाच आपण जीवन म्हणतो दुःख सहन केल्याशिवाय सुख आपल्याला मिळत नाही सुख दुःख सहन केल्याशिवाय जीवनाचा अर्थ कळतो  आणि त्याच्यातुन आनंद मिळतो ते जीवन  सुख दुःख आनंदाने जगायचे माणसाने जीवन सर्व  प्रकारचे जीवन जगावे आनंदी जीवन मस्ती मजा मस्करी मोह माया  या मोहमायेत जगावे 
माणसाला जन्म एकदाच मिळतो तो जन्म सत्कारणी लावावे जीवनाचा आनंद घेत जगावे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾कविता :- नवरा माझा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

कविता :- सावर रे मना