☘️जगू या आनंदाने - रशीद शेख
आयुष्यात प्रत्येकाला आनंद हवा असतो.आनंदात मनमुराद जगण्याची ईच्छा प्रत्येकाच्या मनी वसते...कारण ही आनद भावनाच अशी आहे की ती प्रत्येकाला हवहवीसी वाटते..तसी आनंदाची अनेकविधी रुपे आपल्याला ठायीठायी दिसत असतात मात्र मन तेवढं निखळ असायला हवं..मीत्र..स्नेही...गणगोत..या लोकांचं आपल्या जगण्यासाठी अत्यावशक असलेलं मूल्य..आपण समजून घेतलं तर आपल्या आयुष्याची खरीखुरी निर्भळ निरामय आनंदाची शीदोरी आपल्या बरोबर सैदैव राहील... आज जगण्याच्या ऐहिक रहाटगाडग्यातून आपणाला वेळ काढायला हवा. हेच तर निसर्ग नियम आपणाला सांगतो आहे..मला वाटतं निसर्ग हा आनंदाच मुर्तीमंत प्रतिक आहे...! या आनंदाच्या प्रतिकाला मानवाने अमर्याद हव्यासापाई डिवचलं..अन्..अनेक संकटे ओढावून घेतली आहेत... आज कोरोणाच संकटही मानव निर्मित आहे..सगळ जग आज भयकंपीत झालं आहे.....आपण घरात नाही बसलं तर आपल्या राज्याच पुढचं चित्र जेंव्हा समीक्षक मांडताहेत तेंंव्हा पोटात खोल खड्डा पडतो आहे ....मन पिळवटून निघते आहे... माझी आपणाला विनंती आहे विविध क्षेत्रात आपण काम करता आहात.. सवतः आणि कुटूंबाची काळजी...