Posts

Showing posts with the label जिवन विचार

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र..

Image
  आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र.. 1. Empower smiling. _चेहऱ्यावर हास्य असू द्या_ 2. Relax yourself. आरामशीर / तणावमुक्त रहा 3. Have a clear understanding. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 4. Avoid misconceived thoughts. गैरसमज / चुकीचे समज टाळा 5 Prompt decision - making. तात्काळ निर्णयक्षमता 6. Avoid inferiority complex. न्यूनगंड बाळगू नका 7. Believe yourself. स्वतःवर विश्वास ठेवा 8. Be inspirational. प्रेरणादायी रहा 9. Develop challenging attitude. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 10. Be a positive thinker. सकारात्मक विचार ठेवा 11. Have self – encouragement. स्वयंप्रेरित रहा 12. Avoid procrastination. चालढकल (दिरंगाई) टाळा 13. Learn lessons from others. इतरांकडून प्रेरणा घ्या 14. Dont lose your spirit. हिंमत / धीर सोडू नका 15. Think about time-use. वेळेचे काटेकोर नियोजन करा 16. Be smart at all costs. नेहमी चाणाक्ष रहा 17. Be a goal setter. ध्येय निश्चित करा 18. Be punctual. तत्पर रहा 19. Focus Involvement. कामावर लक्ष केंद्रित करा 20. Pos...

आवर्जून वाचा वाचले की आनंद मिळेल, प्राण्यांची गुण

Image
वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणांतच त्यांचे प्राण जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखविलेल्या या धर्यामागे ‘नवीन पिढीने तरी जगावे’ हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहानलाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो. पण प्रत्यक्षात प्राण्यांकडून ती कृतीत आणली जाते. माणसांसारखीच वानरेदेखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो. न पेटलेल्या या शेकोटीभोवताली ते अर्धाएक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही, तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली, हे जाणून घेतलं तेव्हा वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात, असं आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत ना...

चाणक्यांची जीवनाविषयी महत्वाची सूत्र

  _जीवनात अशी किती तरी वळणे येतात, जिथे आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज भासते, म्हणून आज आम्ही तुम्हाला चाणक्य यांनी सांगीतलेली काही अशी सूत्रे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल._  🤷‍♂कोणत्याही व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक राहू नये. कारण सरळ असलेली झाडेच खूप कापली जातात, त्याचप्रमाणे जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट सोसावे लागतात.  🤷‍♂चाणक्य मानायचे की जर आपल्याला काही आर्थिक नुकसान झाले, तर तसं चुकूनही कोणाला सांगू नये. कारण कोणीही तुमचे आर्थिक नुकसान ऐकल्यावर तुमची मदत करणार नाही, उलट तुम्हाला मदत करावी लागेल म्हणून तिथून पळ काढतील.  🤷‍♂आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी पश्चाताप नसावा आणि भविष्याविषयी चिंता देखील नसावी. बुद्धिवादी मनुष्य नेहमी वर्तमानात जगतात.  🤷‍♂पुरुषाचे ज्ञान आणि महिलांचे सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे.  🤷‍♂प्रत्येक मैत्री मागे काही ना काही स्वार्थ असतोच. जगात अशी कोणतीच मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वता:चे हित नसेल, हे एक कटू सत्य आहे.  🤷‍♂मुलांवर त्यांच्य...

मन म्हणजे काय ?

Image
मन म्हणजे हे आपलं मंदिर आहे मन हे आपल्याला जगण्यासाठी उर्जा देते.आज आपण विचार करतो हे मनातुन येत असतात मन आपल्याला स्थिर पण ठेवतो कधी अस्थिर करतो आपण विचार करतो तेव्हा मनातुन येत तेव्हा आपण सकरत्मक नकारात्मक विचार करणारा म्हणजे आपलं मन आज आपण आपल्या मनाशी बोलत असतो काही ठरवतं असतो ते मन करवून घेत मन हे आपले सर्वस्व आहे  मन आपल्याला सर्व काही दिशा ही दाखवणं आपण दुसऱ्या चं ऐकतो पण ऐकतो ते आपल्या मनाचे  मराठीत म्हण आहे ऐकावे जणांचे करावे मनाचे.  मन हे सर्व काही आहे मन हि उर्जा आहे. ______________________________________ 📍 मन 📍 मन म्हणजे काय हो ? त्याला कोणी पाहिलं नाही ? कसं असते ते माहीत नाही ? पण त्याला खूप मान सन्मान असतो. कधी ते लिक्विड असतं , " मन भरलं नाही " असं म्हणतो आपण.. कधी ते सॉलिड असतं , " मनावर खूप ओझं आहे " *कधी ते घर होतं , " मेरे मन में रहने वाली "* *कधी ते तहानलेलं असतं , " मेरा मन तेरा प्यासा "* *कोणी त्याला मोराची उपमा देतं , " मन मोराचा कसा पिसारा फुलला "* *असं हे मन आयुष्यभर आपल्याला झूलवत ठ...