Posts

Showing posts with the label जिवन विचार - 40

जिवन विचार - 40

*अभिमान हा आठ प्रकारचा असतो.सत्तेचा अभिमान , संपत्तीचा अभिमान , शक्तीचा अभिमान , रूपाचा अभिमान , कुळाचा अभिमान , विद्वत्तेचा अभिमान आणि कर्तुत्वाचा अभिमान ; परंतु ' मला अभिमान नाही ' असे म्हणणे ह्याचा सारखा भयंकर दुसरा अभिमान नाही.🙏 विनोबा भावे.*🙏 〰〰〰〰〰〰〰〰〰〰