जिवन विचार - 122
*पाऊस पडायला लागल्यावर सारेच पक्षी कोणत्या तरी आडोशाला जाऊन थांबतात.* *पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांपेक्षाही उंचावर जाऊन ऊडतो.* *समस्या या प्रत्येकाला असतात पण तुमचा दृष्टिकोन तुमच्या जगण्याला दिशा देतो.* *जीवनात अडचणी त्याच व्यक्तीला येतात* *जी नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते;* *जबाबदारी घेणारे कधी हरत नाहीत,* *ते जिंकतात किंवा शिकतात..*