जिवन विचार - 122
*पाऊस पडायला लागल्यावर सारेच पक्षी कोणत्या तरी आडोशाला जाऊन थांबतात.*
*पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांपेक्षाही उंचावर जाऊन ऊडतो.*
*समस्या या प्रत्येकाला असतात पण तुमचा दृष्टिकोन तुमच्या जगण्याला दिशा देतो.*
*जीवनात अडचणी त्याच व्यक्तीला येतात*
*जी नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते;*
*जबाबदारी घेणारे कधी हरत नाहीत,*
*ते जिंकतात किंवा शिकतात..*

Comments
Post a Comment
Did you like this blog