Posts

Showing posts with the label योग्य शिक्षा - बोधकथा

योग्य शिक्षा - बोधकथा

झाडावर 🌳 बसलेल्या एका  कबुतराला एक शिकारी 👳 हातातल्या बंदुकीने 🔫 गोळी मारणार ,  इतक्यात एका सापाने  🐍त्या शिकार्याच्या पायाला चावा घेतला.        साहजिकच सापाचे 🐍विष अंगात चढू लागल्यामुळे  त्याच्या हातातली 🔫बंदूक पडली व तोही कोसळला व मृत्यूपंथाला लागला.       मरतांना तो स्वतःच्या मनात म्हणाला,  *"निरपराध अशा प्राण्याचा जीव घ्यायला गेलो , त्याची ही योग्य शिक्षा मला देवाने  दिली ."* *तात्पर्यः जो नाहक दुसऱ्याचा जीव घेतो,  तो एके दिवशी स्वतःचे प्राण गमावून बसतो.*

योग्य शिक्षा - बोधकथा

*पिंपळावर बसलेल्या एका कबुतराला एक शिकारी हाततल्या बंदुकीने गोळी मारणार, इतक्यात एका सापाने त्या शिकार्याच्या पायाला कडकडून चावा घेतला.* *साहजीकच सापाचे विष अंगात चढू लागल्यामुळे त्या शिकार्याच्या हातातली बंदूक जमिनीवर पडून , स्वतः तोही खाली कोसळला व मृत्यूपंथाला लागला.* *मरता मरता तो स्वतःशी म्हणाला , " निरपराध अशा प्राण्याचा जीव घ्यायला गेलो , त्याची ही योग्य शिक्षा मला मिळाली."* *तात्पर्यः  जो नाहक दुसऱ्याचा जीव घेतो, तो एके दिवशी स्वतःचे प्राण गमावून बसतो.*