Posts

Showing posts with the label मन म्हणजे काय ?

मन म्हणजे काय ?

Image
मन म्हणजे हे आपलं मंदिर आहे मन हे आपल्याला जगण्यासाठी उर्जा देते.आज आपण विचार करतो हे मनातुन येत असतात मन आपल्याला स्थिर पण ठेवतो कधी अस्थिर करतो आपण विचार करतो तेव्हा मनातुन येत तेव्हा आपण सकरत्मक नकारात्मक विचार करणारा म्हणजे आपलं मन आज आपण आपल्या मनाशी बोलत असतो काही ठरवतं असतो ते मन करवून घेत मन हे आपले सर्वस्व आहे  मन आपल्याला सर्व काही दिशा ही दाखवणं आपण दुसऱ्या चं ऐकतो पण ऐकतो ते आपल्या मनाचे  मराठीत म्हण आहे ऐकावे जणांचे करावे मनाचे.  मन हे सर्व काही आहे मन हि उर्जा आहे. ______________________________________ 📍 मन 📍 मन म्हणजे काय हो ? त्याला कोणी पाहिलं नाही ? कसं असते ते माहीत नाही ? पण त्याला खूप मान सन्मान असतो. कधी ते लिक्विड असतं , " मन भरलं नाही " असं म्हणतो आपण.. कधी ते सॉलिड असतं , " मनावर खूप ओझं आहे " *कधी ते घर होतं , " मेरे मन में रहने वाली "* *कधी ते तहानलेलं असतं , " मेरा मन तेरा प्यासा "* *कोणी त्याला मोराची उपमा देतं , " मन मोराचा कसा पिसारा फुलला "* *असं हे मन आयुष्यभर आपल्याला झूलवत ठ...