जिवन विचार 11
" *जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात* " *शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात*. " *शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात*" " *शब्दांचं मोल जपलं की आपली नाती आणि आपलं आयुष्यही अनमोल होतं*"