Posts

Showing posts with the label नसती उठाठेव - बोधकथा

नसती उठाठेव - बोधकथा

तळ्याच्या काठावर एका झाडावर 🌳 माकड 🐵 राहत होते. तळ्यात भरपूर पाणी 💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦आणि रगड मासे होते. 🐡🐬🐡🐳🐡🐠🐟🐡🐬🐡🐳🐟🐡🐠 एकदा काही कोळी लोक 👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻मासे पकडण्यासाठी तळ्याच्या तिथे आले. त्यांनी तळ्यात जाळी टाकले 🕸   आणि जेवणाचासाठी घरी गेले.    माकडाने ते सर्व पाहीले आणि खाली उतरुन मासे पकडण्यासाठी जाळीच्या 🕸 🐵 जवळ गेले. पण जाळे🕸 कसे काढावे हे त्याला माहिती नव्हते. शेवटी नाका-तोंडात 🐵💦💦 पाणी जाऊन त्याचा जीव गुदमरून जाऊ लागला. तो मनात💛 म्हणाला😴 त्याच्याशी काही देणे -घेणे नाही , अशा गोष्टीत मी का पडलो असेल बरं. तात्पर्यः नसत्या फंदात पडू नये. नसती उठाठेव केल्यास स्वतः अडचणीत यायला वेळ लागत नाही.