Posts

Showing posts with the label जिवन विचार -25

जिवन विचार - 25

जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो.   आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.