Posts

Showing posts with the label जिवन विचार 3

जिवन विचार 3

*" हिरा आणि काचेत फरक* *ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा,* *जी गरम होते ती काच आणि जो थंड* *राहतो तो हिरा.* *आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा,* *कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो*