Posts

Showing posts with the label रावन खरंच ज्ञानी होता का? - देव /धर्म

रावन खरंच ज्ञानी होता का? - देव/धर्म

  रामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण!    सत्याने असत्यावर केलेला विजय म्हणजे रामायण असे आपण लहानपणापासून ऐकत आलो. रावण हा ह्या कथेतील व्हिलन. त्याचे वाईट रूप नेहमी चर्चिल्या जाते, पण याच रावणाच्या ज्ञानासमोर देव देखील नतमस्तक व्हायचे हे आपल्यातील अनेकांना ठाऊक नाही.  अर्थात – इथे रावणाचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही, उलट मोठ्या दुर्गुणांमुळे  इतर सद्गुण कसे निरुपयोगी ठरतात – हे आपण रावणाकडून शिकावं – हा ह्या लेखामागचा हेतू!  आपल्याच रामायणातील रावणाबद्दलची अशी काही सत्यं – जी दाखवतात की “असा” ज्ञानी पुरुष सापडणे कठीण!  *▪  वेदांचे अफाट ज्ञान असलेला रावण *  रावणाला वेदांचा जाणकार होता. साम वेदामध्ये निपुण होता. रावणाने शिवतांडव, युद्धीषा तंत्र आणि प्रकुठा कामधेनु सारख्या ग्रंथांची रचना केली आहे.  ᵐᵃʰⁱᵗⁱ  इतकेच नाही तर वेद आत्मसात करण्याचे ’पद-पथ’ नावाचे जे तंत्र होते त्यात रावण पारंगत होता.              *▪...